Back to Top

Bayjaichya Bala Video (MV)




Performed By: Nihar
Length: 1:35
Written by: Nitin Morajkar




Nihar - Bayjaichya Bala Lyrics
Official




बायजाईच्या बाळा तुला चंदनाचा टिळा
पुष्परूद्रांच्या गळ्यात माळा
ढोलाचा आवाज ढोलाचा आवाज डम डम झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला

ढोलाचा आवाज डम डम झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला

आओ साई तो माझा म्हणे
नामकरण जणू केलं हो त्याने
जो तो साई बोलू लागला
जो तो बाबा बोलू लागला

जो तो साई बोलू लागला
जो तो बाबा बोलू लागला

अरे सार्यांना प्रिय हा फकीर झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला

ढोलाचा आवाज डम डम झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




बायजाईच्या बाळा तुला चंदनाचा टिळा
पुष्परूद्रांच्या गळ्यात माळा
ढोलाचा आवाज ढोलाचा आवाज डम डम झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला

ढोलाचा आवाज डम डम झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला

आओ साई तो माझा म्हणे
नामकरण जणू केलं हो त्याने
जो तो साई बोलू लागला
जो तो बाबा बोलू लागला

जो तो साई बोलू लागला
जो तो बाबा बोलू लागला

अरे सार्यांना प्रिय हा फकीर झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला

ढोलाचा आवाज डम डम झाला
न साईनाथ माझा शिर्डीत आला
[ Correct these Lyrics ]
Writer: Nitin Morajkar
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Back to: Nihar

Tags:
No tags yet