आता तरी साई माझं ऐकशील का पुन्हा एकदा अवतार घेशील का

जाती भेदानं त्रस्त झाली जनता ढसा ढसा रडते हि भारत माता

असाच दुरून पाहशील का पुन्हा एकदा अवतार घेशील का